लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

वहिनीच्या त्रासाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Fed up with his sister in law troubles a 73 year old man took extreme measures | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वहिनीच्या त्रासाला कंटाळून ७३ वर्षीय वृद्धाने उचलले टोकाचे पाऊल

वृद्धाने जीवन संपवण्याअगोदर लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून तपास सुरु आहे ...

धावत्या रेल्वेतून गाडी सोडणे अंगाशी आले; दौंडला जवानाचा मृत्यू - Marathi News | A soldier died after jumping off a moving train | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या रेल्वेतून गाडी सोडणे अंगाशी आले; दौंडला जवानाचा मृत्यू

भाऊसाहेब देवकर हे जवान अंदमान निकोबार येथे सैन्यात नाईक पदावर काम करत होते, ते सुटीनिमित्ताने आपल्या घरी निघाले होते. ...

सावंतवाडीत बँक अधिकारी मृतावस्थेत आढळले, मूळचे झारखंडचे रहिवासी - Marathi News | An employee of a nationalized bank in Sawantwadi town was found dead in a rented room | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत बँक अधिकारी मृतावस्थेत आढळले, मूळचे झारखंडचे रहिवासी

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात असलेल्या एका राष्ट्रीयीकृत बँकेचा कर्मचारी भाड्याने राहत असलेल्या खोलीत मृतावस्थेत आढळून आला आहे. अभिषेक प्रवीण ... ...

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन - Marathi News | Comrade Krishna Mense, a pioneer in the United Maharashtra movement passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तब्बल ११ महिन्याहून अधिक काळ त्यांनी कारावास भोगला ...

धावत्या ट्रॅक्टरवरून पडला; चाके अंगावरून गेल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | 17-year-old dies after falling from a moving tractor wheels run over him | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या ट्रॅक्टरवरून पडला; चाके अंगावरून गेल्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

घटनेनतंर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरसह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत ...

धक्कादायक! या गावात रहस्यमयरीत्या १० जणांचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळेना कारण    - Marathi News | Shocking! 10 people died mysteriously in this village, even doctors could not find out the reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! या गावात रहस्यमयरीत्या १० जणांचा मृत्यू, डॉक्टरांनाही कळेना कारण   

Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यामधील बड्डाल परिसरामध्ये एका रहस्यमय आजाराने खळबळ उडवली आहे. येथे या अज्ञात आजारामुळे ६ मुलं आजारी पडली असून, त्यापैकी ३ मुलांचा मृत्यू झाला आहे. ...

इंदापूरात क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, ५ जखमी - Marathi News | Cruiser car hits sugarcane tractor in Indapur One dead 5 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात क्रुझर गाडीची उसाच्या ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू, ५ जखमी

सोलापूर वरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या क्रूझर गाडीने उसाने भरलेल्या ट्रॅकरला गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली ...

प्रसिद्ध संगीतकार राहुल घोरपडे यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | music composer Rahul Ghorpade passes away took his last breath at the age of 66 in pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध संगीतकार राहुल घोरपडे यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या निधनाने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. ...