लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या धावत्या नंदीग्राम एक्स्प्रेसमधून पडल्याने एका ३५ वर्षीय शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना २ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता किनवट रेल्वे स्टेशन येथे घडली़ मयत शिक्षिकेचे नाव तृप्ती तेहरा असे आहे़ ...
२०१६ सालापासून ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने नागपूर शहर मंडळांतर्गत ३९ नागरिकांचा बळी गेला. यात दोन मुलांचादेखील समावेश होता. विद्युत निरीक्षकांनुसार यातील २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार होते. मरण पावलेल्यांपैकी केवळ पाच जणांच्याच कुटुंबीयांना नुक ...
कार्यालय सुटल्यानंतर मुलाच्या लग्नपत्रिका वाटायला निघालेल्या वडिलाचा अपघाती मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास साखरा (ता.घाटंजी) गावाजवळ घडली. सुरेश किसन हजारे (रा.जरंग) असे मृताचे नाव आहे. ...
सुसाट वेगातील ट्रॅव्हल्स व ऑल्टो कारच्या भीषण अपघातात मंत्रालयातील सेवानिवृत्त कृृषी उपसचिवासह ट्रॅव्हल्स मालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूर-भिवापूर राष्ट्रीय मार्गावरील रानमांगली शिवारात हा अपघात झाला. अपघात इतका ...