लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवून दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या युवकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात चक्क गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील कोंडमळा येथे डंपरच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (10 एप्रिल) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
मित्रासोबत लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या वाघधरा - गुमगाव (ता. हिंगणा) येथील एका तरुणाचा अपघातात करुण अंत झाला. शुभम रमेश लहाने (वय २१)असे मृत तरुणाचे नाव आहे. पारडी चौकाजवळ मंगळवारी दुपारी १. ३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ...
आपली लाडकी बहीण उद्या सजलेल्या लग्नमंडपात वधू होणार या आनंदात तो होता. मात्र, काळाच्या उदरात काही वेगळेच लिहून ठेवले होते. तिकडे बहिणीच्या अंगाला हळद लागत असताना भाऊ रुग्णालयात दाखल झाला. बहिणीवर अक्षता पडण्याच्या दिवशी भावाने जग सोडले. ...
रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृ ...