कर्जाला कंटाळून पती-पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. रत्नागिरी जवळच्या कुवारबाव येथे सोमवारी ही घटना घडली. यामध्ये पतीचा मृत्यू झाला असून पत्नी बचावली आहे. ...
आईला एचआयव्ही आजार. याच आजाराने त्यांचा १२ वर्षीय मुलगा मरण पावला. मात्र, समाजातील लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने, शेवटी आईनेच समाजसेवी संस्थेच्या मदतीने मुलावर अंत्यसंस्कार केले. ...
घरात खेळत असताना अवघ्या ११ महिन्यांचा चिमुकला पाण्याच्या बादलीमध्ये तोल जाऊन उलटा पडल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन मृत्युमुखी झाल्याची दुर्दैवी घटना मोरे मळा, हनुमानवाडी परिसरात घडली. ...
तालुक्यातील खापा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. कृणाल सतिश क्षिरसागर वय (६) रा. खापा. असे मृत विद्यार ...