नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या नेपाळी तरुणाच्या मृत्युप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली. वडिलांच्या निधनाने मानसिक धक्का बसलेल्या या विक्षिप्त तरुणाचा तिघांनी केलेल्या मारहाणीत उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ...
धामणगाव बढे : घराच्या बांधकामावर मोटारच्या साहाय्याने पाणी मारत असताना विजेचा शॉक लागून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी खेडी पान्हेरा येथे घडली. ...
टिप्परचालकाने मागून जोरदार धडक मारल्यामुळे एक ट्रॅक्टर उलटला आणि ट्रॅक्टरचालकाचा करुण अंत झाला. त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १.३० च्या सुमरास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा भीषण अपघात घडला. ...
कोकणात सहलीसाठी निघालेली खासगी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने ताम्हीणी घाटातील पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार झाले तर बसमधील इतर २४ जण जखमी झाले आहेत. ...
माथनी शिवारातील स्फोटकाच्या गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी (27 एप्रिल) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. ...