भार्इंदरच्या पंडित जोशी रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी आई-वडिलांनी रुग्णालयातील भोंगळ कारभार यास जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जोशी रुग्णालय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ...
दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करत हेल्मेटचा वापर करून वाहन चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांच्या डोक्याला जबर मारल लागल्याचे समोर आले आहे. ...
श्रीलंकेत पुन्हा दहशतवादी हल्ले होण्याची भीती शुक्रवारी (3 मे) सरकारने व्यक्त केली आहे. पोलीस, लष्कर सज्ज असून नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...
म्हसरूळ शिवारातील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससमोर पिकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोरगड येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जयप्रकाशनगर, असर्जन येथील एका ३१ वर्षीय सहशिक्षकाने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २ मे रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी ३ मे रोजी नांदेड ग्रामीण ठाण्यात मयत सहशिक्षकाची पत्नी, सासू, सासरा व मेहुणीसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आल ...