ब्लू व्हेल, मोमो चॅलेंज यासारख्या गेमच्या आहारी जाऊन लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर आता नेटफ्लिक्सवरील मालिका पाहून एका 12 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे. ...
हुडकेश्वरमधील राघव इस्टेट नामक इमारतीत वॉटर प्रूफिंगचे काम करणारा अशोक किसनराव उईके (वय ३२) याचा रविवारी मध्यरात्री पाचव्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला. ...
बार्शी-लातूर राज्य मार्गावर पांगरीजवळ कडसरी पाटीजवळ ट्रॅव्हल्स व ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...