आजारी आणि वयोवृद्ध आई वडिलांचा स्वीकार करणारी बायको मिळत नसल्याच्या कारणावरून निराश झालेल्या तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. ...
स्थानिक पांढुर्णा मार्गावरील शिक्षक कॉलनी लगतच्या शिवारातून रविवारी बेपत्ता झालेल्या अजय कैलास पंधरे या चिमुकल्याचा मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर शुक्रवारी एका बंद कारमध्ये आढळून आला. ...
मामाकडे आलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याला टाटा एसने धडक दिल्यामुळे करुण अंत झाला. मिथिलेश संजय टोपरे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कळमन्यात शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. ...
येथील केसरकर पेठेतील विजय सुनिल बोताळे (वय २५) या युवकाने शुक्रवारी दुपारी चार वाजता राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय हा साताºयातील एका दुकानात काम करत होता. गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. ...
मेडिकल परिसरातील स्विमिंग पूलमध्ये युवा अभियंत्याचा बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेला १५ दिवस लोटले आहेत. या दिवसात पोलिसांच्या तपासाची गती संथ आहे. पोलीस कोणत्याही निष्कर्षावर अद्यापही पोहोचले नाहीत. प्रशिक्षक, गार्डच्या बेजबादारपणाने स्विमि ...