गेवराई येथील उपजिल्हा रूग्णालयात महिलेची प्रसुती झाल्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसुतीनंतर अवघ्या काही तासांतच तिचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. ...
नाशिक-येवला मार्गावर रायते शिवारात कारने कंटनेरला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता नाशिकला हलविण्यात आले आहे. ...
साखरपुड्यात तसेच लग्नावेळी मुलगी पाहताना सासरच्या मंडळीकडून कोणतीही तक्रार नव्हती. मात्र, लग्नानंतर विवाहित महिला जाड असल्याच्या कारणावरून सासरच्यांनी तिचा छळ सुरू केला. ...
नाशिक- शहरातील गंगापूररोडवर होरायझन स्कूल जवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंबराच्या झाडावर मोटार आदळल्याने अभिजीत संजय शिंदे (वय ३०) या युवकाचा बळी गेला. याघटनेनंतर परीसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून रस्त्यातील धोकादायक झाडे केव्हा हटविणार असा प ...
जामनेर तालुक्यातील सामरोद मोयखेडेदिगर रस्त्यावरील जंगलात डबक्यातील पाणी प्यायल्याने 18 नीलगायी व 10 रानडुकरांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. ...