लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

यंत्रांच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यू - Marathi News | worker dies in machine band | Latest akola News at Lokmat.com

अकोला :यंत्रांच्या पट्ट्यात अडकून कामगाराचा मृत्यू

अंबिका कंपनीच्या कामगाराचा पट्ट्यात अडकून मृत्यू झाला आहे. ...

मालेगावमध्ये विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | One killed, one injured in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावमध्ये विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू, एक जखमी

मालेगाव मध्य  शहरातील बोहरा कब्रस्तान समोर रात्री विद्युत तार तुटून खांबात प्रवाह उतरल्याने विजेचा धक्का लागल्याने एक ठार तर 12वर्षीय मुलगा जखमी झाला आहे. ...

नागपुरात  टिप्परच्या धडकेत कंत्राटदाराचा करुण अंत - Marathi News | Contractor killed in tipper dashed at Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  टिप्परच्या धडकेत कंत्राटदाराचा करुण अंत

भरधाव टिप्परच्या चालकाने जोरदार धडक मारल्यामुळे एका दुचाकीस्वार कंत्राटदाराचा करुण अंत झाला. शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास मिहान परिसरातील सुमठाणा टी पॉईंटवर हा भीषण अपघात घडला. ...

देहूत तरुणाचा गळा कापून खून - Marathi News | murder of yoth in dehu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूत तरुणाचा गळा कापून खून

देहुमध्ये एका व्यक्तीचा गळा कापून खून करण्यात आला आहे. ...

शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | 12-year-old son's death due to electric shock | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  ...

खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू - Marathi News | boy died due to drawn in water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खड्ड्यातील पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू

सायकल घेऊन बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दापाेडी येथे घडली आहे. ...

आता शास्त्रीनगर रुग्णालयातही होणार शवविच्छेदन - Marathi News | Now Shastri Nagar hospital will be do post portem | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आता शास्त्रीनगर रुग्णालयातही होणार शवविच्छेदन

प्राथमिक मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री चव्हाण यांनी दिली. ...

'मॉब लीचींग'मधून हत्येच्या निषेधार्त गेवराईत मोर्चा  - Marathi News | In Gevrai Morcha condemned murder in 'Mob Leiching' | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मॉब लीचींग'मधून हत्येच्या निषेधार्त गेवराईत मोर्चा 

घटनेच्या निषेधार्थ शहरात बंद पाळण्यात आला ...