भरधाव खासगी बसने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य ठार झाले. ही घटना रविवारी सकाळी जालना- औरंगाबाद महामार्गावरील बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्रासमोर घडली. ...
मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ठाण्यात अपघात झाला आहे. नाशिक-मुंबई मार्गावर झालेल्या या अपघातामध्ये 19 कामगार जखमी झाले आहेत. ...
तालुक्यातील मदनी येथे हरिलाल चव्हाण यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभात सुभाष वानखेडे यांच्या मंडप डेकोरेशन साहित्यातील डीजेच्या वीजपुरवठ्यातील प्रवाहित तारेला स्पर्श झाल्याने मुलगा शंकर गजानन जाधव (२४) रा. मदनी याचा ५ जून रोजी मृत्यू झाला. ...
ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी होत्या. ...
लोणी काळभोर येथे एर्टीगा कार आणि माल ट्रकच्या भीषण अपघातात यवत मधील नऊ युवकांचा मृत्यू झाला. मात्र या त्यापूर्वी त्यांनी व्हॉट्स ऍपवर लिहिलेले स्टेटस चटका लावून जाणारे आहे. ...