दुर्दम्य आजाराशी झुंज देता देता प्राणज्योत मावळलेल्या युवकांचे मुंबईहून गावी आणताना आस्मानी संकटांना तोंड देत अखेर आजोळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू गुलाबराव कदम यांचे (९२) निधन झाले. १९८१ ते १९८४ अशा तीन वर्षाच्या कालावधीमध्ये नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. ...
सोयाबिनच्या पिकात निंदणाचे काम करित असताना सोनू ज्ञानेश्वर चव्हाण हीला अचानकपणे सापाने चावा घेतला; मात्र वेळेवर उपचार न मिळाल्याने तीचा मृत्यू झाला. ...
कोणत्याही पदावर कष्ट आणि जिद्दीशिवाय पोचता येत नाही. त्यामुळे साध्या कार्यकर्त्या ते देशाच्या परराष्ट्र मंत्री होण्यापर्यंतचा सुषमा स्वराज यांचाही प्रवास तितका सोपा नव्हता. ...