हर्षीनजीक वळणावर त्याच्या भरधाव दुचाकीला रानडुकराने जबर धडक दिली. या अपघातात प्रकाशच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याला तातडीने नांदेड येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ...
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघाताच्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२५) घडली. मृतात शालेय विद्यार्थी, बालिकेसह उपसरपंचाचा समावेश आहे. संबंधित पोलीस ठाण्यांत घटनेची नोंद करण्यात आली आहे. ...
शेतात फेरफटका मारताना बोअरच्या मोटारीसाठी असलेल्या विद्युत केबलला स्पर्श झाल्याने धक्का लागून शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ९ वा. मादळमोहीजवळील शिवारात घडली. ...
प्रभारकरराव मामुलकर यांचे पार्थिव सकाळी ९ वाजतापासून अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. असंख्य चाहत्यांनी आपल्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेतले. दुपारी ३ वाजता त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. ...