सातारा : बारावीची परीक्षा संपल्याने आता पुन्हा साताऱ्यात येणे शक्य नसल्याने सैनिक स्कूलमधील मुलांनी सेलिब्रेशन करत तलवात उड्या मारल्या. काहीजण सेल्फी घेत होते तर काहीजण तलावाच्या काठावर बसून फोटो काढत होते. हे पाहून कुणाललाही पोहण्याचा मोह आवरला नाही ...
दिल्ली-लखनऊ महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह हा तब्बल 12 तास महामार्गावर पडून होता ...
Delhi Violence News : मंगळवारी अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. आंदोलकांकडून पाच दुचाकी पेटवून देण्यात आल्या व दगडफेक देखील करण्यात आली आहे. ...
मालेगाव येथील माहेर असलेल्या विवाहिता लीना परदेशी हिचा टाकेद येथे झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांची चौकशी करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी आज सायंकाळी संतप्त महिलांसह नागरिकांनी कॅण्डल मार्च काढला. ...
दुचाकीवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी ( दि. २४) सटाणा-ताहाराबाद रस्त्यावरील तरसाळी फाट्याजवळ घडली. निकिता गोरख ठाकरे असे मृत महिलेचे नाव आहे. ...
: सराईत गुन्हेगाराने अल्पवयीन मुलीला शस्त्राचा धाक दाखवीत तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. तिने रविवारी (दि. २३) बाळाला जन्म दिला असून, सोमवारी (दि. २४) तिचा व बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...