मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघात ठार झालेल्या अस्थिरोग तज्ज्ञ डॉ केतन खुर्जेकर यांच्या मित्रपरिवाराला अश्रू अनावर झाले आहेत. वाढदिवसाच्या दिवशी इहलोकाच्या प्रवासाला गेलेल्या त्यांच्या मित्राच्या आठवणीने त्यांचे डोळे वारंवार भरून ...
लायन्स पॉईंट्स येथील एका दरीत तीनशे फुट खोल अंतरावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला. सायंंकाळी साडेपाच वाजता अलिझाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे. ...
पाणी अधिक असल्याने नदीपात्रात न उतरण्याची सूचना अव्हेरून काही जण नदीपात्रात उतरले. ऋषीकेशला वाचविण्यासाठी काका संतोष वानखडे यांनी नदीपात्रात उडी घेतली. ते वाहून जात असताना यशने हंबरडा फोडला. मात्र, नदीच्या रूद्रावतारापुढे कुणाला काहीच करता आले नाही. ...
सोमेश्वर देवराम शिवणकर (३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजता गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सोमेश्वर सहभागी झाला होता. ही मिरवणूक बाच्छेवाडी-मासळ मार्गावरील नाल्यावर गेली होती. मिरवणुकीत शेकडो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. गणरायाला नि ...