लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

दुभाजक ओलांडून ट्रक झोपडीत शिरला ; ११ वर्षांचा मुलगा ठार - Marathi News | The truck entered the hut across the divider; 11 year-old boy killed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुभाजक ओलांडून ट्रक झोपडीत शिरला ; ११ वर्षांचा मुलगा ठार

दुभाजकाला तोडून दुसऱ्या लेनवरून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झोपडीत ट्रक शिरला. त्यामुळे झोपेत असलेला ११ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून  त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. ...

नायजेरियनच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल - Marathi News | Nigerian death sentence for murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नायजेरियनच्या मृत्यूप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात १५ ऑक्टोबरला मध्यरात्री जोसेफ या नायजेरियनचा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी तुळींज पोलिसांनी अपघाती मृत्यू झाल्याची नोंद केली होती. ...

कंटेनरमध्ये आढळले इंग्लंडमध्ये ३९ मृतदेह - Marathi News | Containers found 39 bodies in England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कंटेनरमध्ये आढळले इंग्लंडमध्ये ३९ मृतदेह

मृतांत ३८ प्रौढ, एक युवक; २५ वर्षांच्या चालकाला अटक ...

पावसामुळे नेवाशात घर कोसळून चार जणांचा मृत्यू - Marathi News | Four die as house collapses in rain | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पावसामुळे नेवाशात घर कोसळून चार जणांचा मृत्यू

बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने पठाण वाड्यातील एका खोलीचे छत कोसळले. ...

नागपुरात  दोन अपघातात दोघींचा मृत्यू  : अभियंता व प्राध्यापिकेचा समावेश - Marathi News | Two women killed in accidents in Nagpur: engineer and professor involved | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  दोन अपघातात दोघींचा मृत्यू  : अभियंता व प्राध्यापिकेचा समावेश

दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात दोघींचा मृत्यू झाला. यामध्ये युवा प्राध्यापिका व अभियंता यांचा समावेश आहे. ...

...आणि ठक्कर बाप्पा कॉलनीत तणाव वाढला - Marathi News | tension increased in Thakkar Bappa colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि ठक्कर बाप्पा कॉलनीत तणाव वाढला

मुलीचा शोध लागत नसल्याने रिठाडिया यांनी आत्महत्या केल्याचा आरोप रेगर समाजाकडून करण्यात आला. ...

धक्कादायक; प्रेत बाजूला ठेवून काढले घरात शिरलेले पावसाचे पाणी  - Marathi News | Shocking; The rainwater that is left in the house is set aside by the ghost | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; प्रेत बाजूला ठेवून काढले घरात शिरलेले पावसाचे पाणी 

कल्याणनगरमधील प्रकार ; प्रत्येक पावसात हीच परिस्थिती ...

गोल्डन गेट हॉटेलला भीषण आग; एकाच मृत्यू - Marathi News | Fire breaks out at Golden Gate Hotel; one died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोल्डन गेट हॉटेलला भीषण आग; एकाच मृत्यू

अडकलेल्या ६ जणांची सुटका ...