शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे सहा लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका ३६ वर्षीय युवकाचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली कोसळून तर एका वृद्धाचा पलंगावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्य ...
शिरवळ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोनाली गायकवाड यांचा मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने बुधवारी रात्री आठच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकर्सची टीम पाठवून दिल्यानंतर शोध घेतला. मात्र अंधारामुळे त्यांनाही अडचणी आल्या ...
मंगळवारी दुपारी १२.३० वाजता यातील काही मित्रांनी जत्राडोह येथे धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ केली. त्यानंतर अनिल राऊत हे धबधब्याचा कोसळत असलेल्या उंच पहाडावर चढले. तेथून छायाचित्र घेण्याच्या नादात पाय घसरून थेट डोहात कोसळल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. ...
जनावरांसाठी पाणी आणायला नदीवर गेलेल्या १६ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. हिंगणा तालुक्यातील पेवठा शिवारात मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...