कामठी तालुक्यातील शिरपूर शिवारात वीटभट्टीच्या डबक्यात पडून चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. बालिकेच्या आईने बालिकेवर अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसात नोंदविल्याने याप्रकरणाला आता वेगळे वळण आले आहे. ...
पाचपावली पोलीस ठाण्यातील कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सौंदरकर (५३) यांचे बुधवारी दुपारी १.१५ वाजता उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले. १३ नोव्हेंबरच्या रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास त्यांचा अपघात झाला होता. ...
अपघातामध्ये मृत झालेले अजिंक्य ढोले हे म्हसवड येथील गोल्डन गणेश मंडळाचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पोलीस ठाण्यात जखमी मनोज भोजने यांनी अपघाताची नोंद दाखल केली आहे. ...