दिंडोरी : तालुक्यातील जानोरी येथील महात्मा फुले विद्यालय येथे कार्यरत असलेले प्रवीण देवरे यांचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. नाशिक येथे त्यांच्या घरी विजेचा शॉक लागल्याने प्रविण नामदेव देवरे (३४) यांचा मृत्यू झाल्याचे समजते. ...
डाॅ. श्रीराम लागूंच काम तरुण रंगकर्मींसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे. त्यांच्या निधनांतर त्यांच्याप्रती तरुण रंगकर्मींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ...
त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या डोहात औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य एकाचा शोध लागू शकला नव्हता. ही घटना बुधवारी (दि. १८) घडली. मृतांमध्ये विद्यार्थिनीचा समावेश आहे. ...
दोघांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत शोधकार्य करणाऱ्या पथकाच्या हाती लागले. तीस-या युवकाचा शोधे घेण्यासाठी गुरूवारी सकाळी पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे. ...