लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

‘सीएए’ आंदोलनात सहभागी महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of woman participating in 'CAA' movement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीएए’ आंदोलनात सहभागी महिलेचा मृत्यू

शहराच्या एन्टेले भागात राहणाºया खातूनच्या मागे पती व नऊ मुले असा परिवार आहे. ...

राज्य राखीव दलातील जवान जाधव यांचे अपघाती निधन - Marathi News | Jadhav Jadhav of State Reserve Force dies in accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य राखीव दलातील जवान जाधव यांचे अपघाती निधन

जळगाव खुर्द येथील राज्य राखीव पोलीस दलातील जवान राहुल रवींद्र जाधव (३२) यांचे मुंबईला झालेल्या अपघातात निधन झाले. रविवारी (दि.२) दुपारी जळगाव खुर्दला शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी ठोकले रुग्णालयाला टाळे - Marathi News | Death of a three-month-old child; Angry villagers avoid hitting hospital | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी ठोकले रुग्णालयाला टाळे

सुकेळीत तणाव ...

China Coronavirus : भारताने रोखला चीनमधून येणाऱ्यांचा ई-व्हिसा - Marathi News | China Coronavirus India temporarily suspends e-visa facility from China | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : भारताने रोखला चीनमधून येणाऱ्यांचा ई-व्हिसा

चीनमध्ये कोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातलं आहे. ...

China Coronavirus : छोटे कांदे खाऊन कोरोनापासून बचाव करा; हॉटेल मालकाचा अजब उपाय  - Marathi News | coronavirus eat this onion drive away the corona virus claims a tamil nadu hotel owner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :China Coronavirus : छोटे कांदे खाऊन कोरोनापासून बचाव करा; हॉटेल मालकाचा अजब उपाय 

तामिळनाडूतील एका हॉटेल मालकाने कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक अजब उपाय सांगितला आहे. ...

China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू  - Marathi News | coronavirus philippines reports first virus death outside china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : कोरोनामुळे जगभरात घबराट; चीनबाहेर एकाचा मृत्यू 

चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 259 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Farmer dies after falling off his feet | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाय घसरून पडून शेतकऱ्याचा मृत्यू

शेवगे प्र.ब. येथील गणेश भिका पाटील या ५२ वर्षीय शेतकºयाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू झाला. ...

दर आठव्या मिनिटाला गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of uterus cancer woman every eighth minute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दर आठव्या मिनिटाला गर्भाशयमुखाच्या कर्करोगाने महिलेचा मृत्यू

गेल्या वर्षी ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे की, भारतात २०२० पर्यंत कर्करोगाची १७.३ लाख नवे रुग्ण आढळून येतील तर या रोगामुळे मृत्यूची संख्या ८.८ लाखांवर पोहोचेल. या यादीत स्तन, फुफ्फुस आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे स्थान सर्वात वरचे असेल. ...