लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies after falling into a well at Kumbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कुंभा येथे विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

बैलाला पाणी पाजण्यासाठी विहिरीवर गेला असता तोल जाऊन विहिरीत पडल्याने झाला मृत्यू ...

पंचवटी पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Death of woman who burnt petrol in front of Panchavati police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून पेटवून घेतलेल्या महिलेचा मृत्यू

आलेल्या नैराश्यापोटी रागाच्या भरात तिच्या आई हरजिंदरकौर यांनी त्यांच्या अ‍ॅक्टिवा दुचाकीच्या डिक्कीतून पेट्रोलची बाटली काढून स्वत:च्या शरीरावर पेट्रोल टाकून घेत पेटवून घेत आत्महत्त्या करण्याच्या प्रयत्न केला ...

अत्याचाराचा काळोख केव्हा होणार दूर? - Marathi News | Tribute to the deceased girl of Hinganghat by burning candles | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अत्याचाराचा काळोख केव्हा होणार दूर?

मेणबत्त्या पेटवून हिंगणघाट येथील मृत तरुणीस श्रद्धांजली ...

China Coronavirus : जगभरात अलर्ट! चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 1011 जणांचा मृत्यू - Marathi News | China Coronavirus Global death toll passes 1,000 as China records most deaths in a single day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Coronavirus : जगभरात अलर्ट! चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 1011 जणांचा मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

सरकारी नोकरीच्या आनंदावर लेक गमावल्यामुळे विरजण - Marathi News | Fear of losing the daughter over the joys of a government job | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकारी नोकरीच्या आनंदावर लेक गमावल्यामुळे विरजण

दुचाकी चालविताना महिलांनो सावधान  ...

नदीच्या पात्रात बुडालेल्या दुसऱ्या युवकाचाही मृतदेह सापडला - Marathi News | The body of another youth drowned in a riverbed was also found | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीच्या पात्रात बुडालेल्या दुसऱ्या युवकाचाही मृतदेह सापडला

कोडोली (ता. सातारा) येथील दत्तनगर येथे कृष्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले परराज्यातील युवकाचा मृतदेह तब्बल दोन दिवसांनंतर सोमवारी सकाळी शोधपथकाच्या हाती लागला. ...

राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी - Marathi News | 9 dead after a bus and a Bolero collided with each other in Bigod area of Bhilwara district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू, 15 जखमी

राजस्थानमध्ये बस आणि बोलेरोचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ...

नागपुरात चिमुकला खेळता खेळता नाल्यात बुडाला - Marathi News | Child was drowned in nallha while playing in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात चिमुकला खेळता खेळता नाल्यात बुडाला

खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडल्याने एका चिमुकल्याचा बुडून करुण अंत झाला. अंशू सोहनलाल खुद्दान असे त्याचे नाव आहे. ...