लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

खळबळजनक! कर्फ्यूतही दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या  - Marathi News | Sensational! In Curfew also shot dead by Congress leaders during the day in jabalpur pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कर्फ्यूतही दिवसाढवळ्या काँग्रेस नेत्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या 

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. ...

Coronavirus : 'शिंका आणि कोरोना पसरवा' म्हणणाऱ्या इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक झाली, नोकरीही गेली! - Marathi News | Coronavirus engineer has been arrested due to provoking spread corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : 'शिंका आणि कोरोना पसरवा' म्हणणाऱ्या इन्फोसिसच्या इंजिनीअरला अटक झाली, नोकरीही गेली!

Coronavirus : कोरोना व्हायरस पसरवण्यासाठी लोकांना भडकवल्याचा आरोप पोलिसांनी केला त्याला अटकही करण्यात आली आहे. ...

CoronaVirus Lockdown : तुम्ही घरी जा! पत्नीवर अंत्यसंस्कार माझा मी करेन, शेजाऱ्यांना घरी पाठवले - Marathi News | CoronaVirus Lockdown: You go home! I will do the funeral my wife, sent the neighbors to home back pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Lockdown : तुम्ही घरी जा! पत्नीवर अंत्यसंस्कार माझा मी करेन, शेजाऱ्यांना घरी पाठवले

CoronaVirus Lockdown : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे एका पतीने समाजहित लक्षात घेऊन पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना घरी पाठल्याची बाब उघडकीस आली आहे. ...

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 5,97,458 over 27,370 died sss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 5,97,458 लोकांना संसर्ग, 27,370 जणांचा मृत्यू

Coronavirus : सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू - Marathi News | Coronavirus 5 persons died and 6 injured in accident in Telangana sss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : काम नसल्याने गावी परतणाऱ्या मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

Coronavirus : भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. ...

जानकी दादींच्या हस्ते नाशिकमध्ये झाले होते प्रधान केंद्रांचे उद्घाटन - Marathi News | Janaki grandmothers inaugurated the Pradhan Kendra in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जानकी दादींच्या हस्ते नाशिकमध्ये झाले होते प्रधान केंद्रांचे उद्घाटन

प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख राजयोगिती ब्रह्मकुमारी डॉ. जानकी दादी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत नाशकातील त्यांच्या २०१० मधील भेटीच्या आठवणी ब्रह्मकुमारी केंद्रावर जागविण्यात आल्या. ...

दिलासादायक : कोरोना झालेल्या 101 वर्षांच्या आजोबांना डिस्चार्ज, ठणठणीत होऊन घरी परतले - Marathi News | 101 year old person fully cured from corona virus in italy sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दिलासादायक : कोरोना झालेल्या 101 वर्षांच्या आजोबांना डिस्चार्ज, ठणठणीत होऊन घरी परतले

माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या आजोबांना 'मिस्टर पी' म्हणून ओळखले जाते. कोरोनातून सावरणारे ते सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत. हे आजोबा कोरोनापासून पूर्णपणे बरे झाले आहेत.  ...

वडील वाचावे म्हणून 'त्याने' जीवाचा आटापिटा केला ! पण वेळीच उपचार मिळू न शकल्याने रुग्णवाहिकेतच मृत्यू - Marathi News | One death in ambulance due to lack of timely treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडील वाचावे म्हणून 'त्याने' जीवाचा आटापिटा केला ! पण वेळीच उपचार मिळू न शकल्याने रुग्णवाहिकेतच मृत्यू

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल, पोलिसांच्या चौकशीचे आदेश ...