लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

coronavirus :...म्हणून प्रत्येक देशात वेगळे आहे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण - Marathi News | coronavirus: ... so each country has a different rate of death due to corona BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus :...म्हणून प्रत्येक देशात वेगळे आहे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण

सध्या जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहेत. जगातील जवळपास सर्व प्रमुख देश आजच्या घडीला कोरोना विषाणूविरोधात लढत आहेत. ...

Coronavirus : आता 14 नाही तर 28 दिवसांचे होम आयसोलेशन, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय - Marathi News | coronavirus chhattisgarh migrant kept in isolation 28 days instead of 14 days SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : आता 14 नाही तर 28 दिवसांचे होम आयसोलेशन, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

Coronavirus : आरोग्य विभागाची एक विशेष टीम अलर्ट झाली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1000 हून अधिक झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट - Marathi News | Coronavirus andhra pradesh man walks for 88km with 5 year old son body to crematorium SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : हृदयद्रावक! चिमुकल्याचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमीची पायपीट

Coronavirus : मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र याच दरम्यान एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ...

Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या - Marathi News | corona man killed in sitamarhi after giving information about 2 from maharashtra SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या

Coronavirus : पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून गावात चौकशी करण्यात येत आहे. ...

यवतमाळमध्ये वीज कोसळून सहा ठार - Marathi News | Lightning kills six in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये वीज कोसळून सहा ठार

मृत सर्वजण कळंब तालुक्यातील असून परिसरातील जनावरे गोळा करुन शेतात बसवून उदरनिर्वाह करीत होते. ...

कोरोनाने संपवली क्रीडा क्षेत्रातील चौघांच्या आयुष्याची खेळी; १५ दिवसांतच मृत्यू - Marathi News |  Corona ends the life of four in the sports field; Death within 15 days | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कोरोनाने संपवली क्रीडा क्षेत्रातील चौघांच्या आयुष्याची खेळी; १५ दिवसांतच मृत्यू

फ्रान्सिस्को गार्सिया, लॉरेन्झो सांझ, आझम खान, डेव्हिड एडवर्डस यांची अधुरी कहाणी ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात  कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Corona suspect dies in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात  कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू

एका खासगी हॉस्पिटलमधून कोरोना संशयित म्हणून मेयोमध्ये दाखल केलेल्या रुग्णाचा दोन तासातच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

खंबाळेवाडीतील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News |  Electricity kills youth in Khambalewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंबाळेवाडीतील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

इगतपुरी तालुक्यातील खंबाळे वाडी येथील युवक मासेमारी करून परतत असतांना रस्त्यात विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याच्यासोबत असलेल्या भावालाही विजेचा झटका बसल्याने तो जखमी झाला आहे. ...