लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

ससूनमधील मृतांच्या वाढत्या संख्येमागे संबंधित रुग्णांचे 'इतर आजार व उपचार विलंब' हेच कारण    - Marathi News | The increase in Sassoon hospital mortality was attributed to other illnesses and treatments for the respective patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील मृतांच्या वाढत्या संख्येमागे संबंधित रुग्णांचे 'इतर आजार व उपचार विलंब' हेच कारण   

ससून रुग्णालयामध्ये मृत्युचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणास्तव अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. ...

Coronavirus : डहाणू ग्रामीण भागातील 4 वीटभट्टी कामगार कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus four Corona positive in Dahanu Rural area SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : डहाणू ग्रामीण भागातील 4 वीटभट्टी कामगार कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : डहाणू तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या आता 7 झाली आहे. ...

Coronavirus : लग्नासाठी तब्बल 850 किलोमीटर सायकलने पोहोचला नवरदेव पण... - Marathi News | Coronavirus uttarpradesh groom 850 km to cycle for wedding at lockdown SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : लग्नासाठी तब्बल 850 किलोमीटर सायकलने पोहोचला नवरदेव पण...

Coronavirus : कोरोनाच्या संकटात  लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. ...

Corona virus : पुणे जिल्हयात एका दिवसांत ५९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, मृतांची एकूण संख्या पोहचली ५० वर  - Marathi News | Corona virus : 59 new corona patients in one day at pune district , total death reaches on 50 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्हयात एका दिवसांत ५९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ, मृतांची एकूण संख्या पोहचली ५० वर 

देशात कोरोना रुग्ण मंदावल्याचे चित्र असताना पुण्यात मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे ...

Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील दोघांचा मृत्यू - Marathi News | Two killed in Isolation ward of Bhandara district hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Corona Virus in Bhandara; भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डातील दोघांचा मृत्यू

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल दोघांचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. या दोघांच्याही घशातील स्वॉबचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ...

Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वर - Marathi News | Coronavirus: One death due to corona in Thane, 115 patients SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाण्यात कोरोनामुळे एकाचा मृत्यू, रुग्णांची संख्या 115 वर

Coronavirus : कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याने आता ठाण्यातील कोरोनाबाधित मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा दोन वर जाऊन पोहोचला आहे. ...

धक्कादायक! TikTok वर Likes न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या - Marathi News | youth commits suicide due to not getting like on tik tok videos SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! TikTok वर Likes न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या

शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे. ...

CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा घाटीत मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Worrying! Corona's third death in Aurangabad; 65- year-old woman dead | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा घाटीत मृत्यू

बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या वृद्धा सुरुवातीला सेन्ट्रल नाका परिसरातील खाजगी रुग्णालयात भरती होत्या. ...