लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अमेरिकेत हिंसाचार सुरू; तब्बल 1400 जणांना अटक - Marathi News | usa man death case curfew in 25 us cities trump warns protesters SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत हिंसाचार सुरू; तब्बल 1400 जणांना अटक

अमेरिकेत सुरू असलेला हिंसाचार थांबलेला नाही. निदर्शकांनी सेंट पॉल मार्गावर लुटमार व जाळपोळ केली, तसेच ते यापूर्वी हिंसक निदर्शने झालेल्या जागीही गेले, जेथे आधीच मोठे नुकसान झालेले होते. ...

जावळीतील ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू, सातारा  जिल्ह्यात बळींचा आकडा २१ वर - Marathi News |  70-year-old Corona-infected woman dies in Jawali | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जावळीतील ७० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा मृत्यू, सातारा  जिल्ह्यात बळींचा आकडा २१ वर

जिल्ह्यात रविवारी तब्बल २६२ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात २१ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. ...

महाबळेश्वरमध्ये विलगिकरण कक्षात युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide in separation room in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये विलगिकरण कक्षात युवकाची आत्महत्या

पोलिसांनी तसेच आरोग्य विभागाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. या युवकाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. ...

"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती" - Marathi News | If Markaz program has been stopped on time this time not come says amit shah SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मरकजचा कार्यक्रम वेळीच रोखला असता तर आज ही वेळच आली नसती"

दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले. ...

CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video - Marathi News | CoronaVirus Marathi News chennai metro lift initiative against corona SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : खरंच की काय? हाताने नाही तर आता पायाने चालणार लिफ्ट; पाहा Video

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी ही भन्नाट शक्कल लढवण्यात आली आहे.  ...

CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक - Marathi News | CoronaVirus Marathi News number cases country now 1,82,143 SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : धोका वाढला! कोरोनाच्या आकडेवारीने मोडला रेकॉर्ड, गाठला नवा उच्चांक

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. ...

CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र - Marathi News | CoronaVirus Marathi News icmr who disagreeing with hcq assessment SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : 'हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरात मोठी तफावत'; ICMR ने WHO ला लिहिलं पत्र

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. ...

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ७० वा बळी; निझामगंज कॉलनीतील महिलेचा मृत्यू - Marathi News | coronavirus: 70th victim of coronavirus in Aurangabad; Woman dies from Nizamganj Colony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ७० वा बळी; निझामगंज कॉलनीतील महिलेचा मृत्यू

निझामगंज कॉलनीत कोरोना बाधित ७० वर्षीय महिलेचा मृत्यू ...