लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

जंगली हत्तीने महिलेला घरात चिरडून ठार मारले - Marathi News | The wild elephant crushed the woman to death in the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जंगली हत्तीने महिलेला घरात चिरडून ठार मारले

आरतीबाईच्या पतीला तात्काळ २५ हजार रुपये मदत दिली गेली व राहिलेली ५.७५ लाख औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दिले जातील, असे चौबे म्हणाले. ...

पुणे महापालिकेचे कर संकलन अधिकारी सुनील कांबळे यांचे अपघाती निधन - Marathi News | Accidental death of Sunil Kamble who tax collection officer in the Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचे कर संकलन अधिकारी सुनील कांबळे यांचे अपघाती निधन

रविवारी दुपारी धानोरी येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे अपघात झाला होता. ...

पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू - Marathi News | The number of corona victims in Faizpur has reached ten | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

पारोळा तालुक्यातील मुंदाणे प्र.अ. येथे विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाला. ...

नागपुरातील ज्येष्ठ संगीत समीक्षक बाळ होले यांचे निधन - Marathi News | Senior music critic Bal Hole dies in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील ज्येष्ठ संगीत समीक्षक बाळ होले यांचे निधन

ज्येष्ठ संगीतज्ञ आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांचे मार्गदर्शक बाळासाहेब उपाख्य विराग यादवराव होले यांचे धरमपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ...

Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले १४३ कोरोनाबाधित ; बरे झालेले ११९ रुग्ण गेले घरी  - Marathi News | Corona virus :143 corona-affected increased in Pune city during the day; 119 recovered patients went home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले १४३ कोरोनाबाधित ; बरे झालेले ११९ रुग्ण गेले घरी 

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १८९ जणांची प्रकृती चिंताजनक ...

खळबळजनक! रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडला - Marathi News | The body of 80-year-old Corona patient, who went missing from the hospital, was found near borivali railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या ८० वर्षीय कोरोना रुग्णाचा मृतदेह सापडला

काही दिवसापूर्वीच केईएम रुग्णालयातून ७५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण गायब झाला होता. तब्बल १५ दिवसांच्या शोधकामानंतर त्यांचा मृतदेह सापडला होता. रुग्णालयाच्याच शवागृहात त्यांचा मृतदेह आढळला होता. ...

coronavirus : औरंगाबादेत सतरा तासांत पाच बाधितांचा मृत्यू - Marathi News | coronavirus: Five corona patients dies in Aurangabad in seventeen hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : औरंगाबादेत सतरा तासांत पाच बाधितांचा मृत्यू

आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूचा आकडा ११३ झाला आहे. ...

केस कापले, शरीरावर चटके देत 33 वेळा वार केला अन्...; भयंकर घटनेमागचं धक्कादायक कारण - Marathi News | police solved divya murder case visakhapatnam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केस कापले, शरीरावर चटके देत 33 वेळा वार केला अन्...; भयंकर घटनेमागचं धक्कादायक कारण

मन सुन्न करणारी घटना. दिव्याच्या हत्येमागचं भयंकर कारण समोर आलं आहे. ...