महानगरात बाधितांच्या संख्येने पुन्हा शतकी आकडा ओलांडत १०८पर्यंत मजल मारली. त्यामुळे नाशिक शहरातील बाधितांचा आकडा थेट १२०९ वर जाऊन पोहोचला आहे. नाशिक महानगरातील बळींमध्ये रविवारी पुन्हा सहा बळींची भर पडली. त्यामुळे शहरातील बळींचा आकडा ६२ वर पोहोचला आह ...
ठाण्यातील आरटीओ कर्मचा-याचा आणि त्याच्या पत्नीचा अवघ्या काही तासांच्या अंतराने मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली. या दोघांनाही शुक्रवारी श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना डोंबिवलीतील दोन वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. ...
महापालिका आरोग्य प्रशासन युध्दपातळीवर उपाययोजना करत असले तरीदेखील दाट लोकवस्तीमध्ये कोरोनाचा झालेला शिरकाव ही मोठी समस्या बनली आहे. नाशिक शहरातील पंचवटी, जुने नाशिक, वडाळागाव, पखालरोड, नाशिकरोड या भागात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे ...
देवळाली कॅम्प : शहराच्या मिठाई स्ट्रीट परिसरात एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्राप्त झालेल्या ३२ पैकी दहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून तत्काळ बाधित आढळलेल्या परिसरात सॅनि ...
बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करण्यास यश येईल, तोपर्यंत आपण सर्वांनी योग्य ती खबरदारी घेत वनविभागाच्या सुचनांचे पालन करत मनुष्यहानी, पशुधनाची हानी रोखण्यासाठी पुढे यावे, हेच यानिमित्ताने सांगू इच्छितो...! ...
देवळाली कॅम्पमध्ये मास्क न लावता वावरणा-या नागरिकांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे ओदश गोराया यांनी दिले आहेत. तसेच दुकानदारांनाही फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. ...