मला फोन करू नका, मी रेंजमध्ये नाही, असे सुमारे महिनाभरापूर्वी व भ्रमणध्वनी-वरून बोलणे झालेल्या येथील सचिन मोरे यांना वीरमरण आले अन् ‘रेंज’ नसल्याने महिनाभरापूर्वीचा ‘संवाद’ केवळ आठवण म्हणून ठेवून गेला. संपूर्ण मोरे वस्तीवर आज दिवसभर गाव गोळा झाला. कु ...
विंचूर : कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या येथील रुग्णाचा नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विंचूर व परिसरात पहिला बळी ठरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. रेल्वे खात्यात सेवेत असल्याने कल्याण येथे वास्तव्यास असलेल्या व येथील ...
पत्नी सारिका हिच्याशी जवान सचिन मोरे यांचे बोलणे झाले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मला आता तुझ्याशी बोलता येणार नाही. कारण तिकडे रेंज नाही. मुलांच्या तब्येती कशा आहेत. माझी वाट बघू नको, असे सांगून गेले आणि त्यांच्या मृत्यूचीच बातमी आली. काय बो ...
उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलावात दोघाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोहित राकेश गोंडाने (१९) आणि कौशिक केशव लारोकर (१७) रा. शांतिनगर नागपूर अशी मृतांची नावे आहेत. ...
उसाचे वाढे घेऊन जाणारा ट्रॅक्टर एका वळणावर उलटून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच झाले. ही घटना शुक्रवारी (२६ जून) दुपारी जामखेड तालुक्यातील धनेगाव येथे घडली. ...
पाच जणाचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाचा (केटी वन) गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये अकस्मात संशयास्पद मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची कोविड_१९ च्या दृष्टीनेही तापसणी केली जात आहे. ...