लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण - Marathi News | CoronaVirus Marathi News despite all precautions you victim of corona big reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! खूप काळजी घेतली तरी झाली कोरोनाची लागण?, डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने सुचनांचं आणि नियमांचं पालन करा असं आवाहन करण्यात येत आहे. ...

वीज पडून गाय ठार तर महिला किरकोळ जखमी; रस्ता नसल्यामुळे 4 किलोमीटरचा प्रवास झोळीतून  - Marathi News | A lightning strike kills a cow while a woman sustains minor injuries; As there is no road, 4 km journey through Jholi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीज पडून गाय ठार तर महिला किरकोळ जखमी; रस्ता नसल्यामुळे 4 किलोमीटरचा प्रवास झोळीतून 

सायंकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले होते, विजेच्या कडकडाट सुरू होता ...

तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी - Marathi News | six dead in Explosion at a boiler Neyveli lignite plant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडूच्या लिग्नाइट पॉवर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 17 जखमी

तामिळनाडूच्या लिग्नाइट पावर प्लान्टमध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. ...

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ - Marathi News | CoronaVirus Marathi News corona patient dead bodies last rites video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! खड्ड्यात फेकले कोरोनाग्रस्तांचे मृतदेह, धक्कादायक Video ने खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. ...

दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त - Marathi News | Corona's first victim in the city police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्दैवी : शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी; पाच योध्दे कोरोनामुक्त

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून लढा देत होते; मात्र फुफ्फुसाचा संसर्ग अधिकच वाढल्यामुळे मुंबईतील रूग्णालयात मंगळवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ...

CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा - Marathi News | CoronaVirus Marathi News us could double 1 lakh perday warns expert fauci | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! '...तर दिवसाला 1 लाख नवे रुग्ण सापडतील'; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. ...

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग पुन्हा गायब, अफवांना उधान - Marathi News | North Korean dictator Kim Jong Un disappeared again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग पुन्हा गायब, अफवांना उधान

किम जोंग हे सर्वात शेवटी 7 जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले होते. यावेळी त्यांनी, कोरियातील वर्कर्स पार्टीच्या 7व्या केंद्रीय समितीच्या 13 व्या पॉलिटिकल ब्यूरोच्या बैठकीत भाग घेतला होता. ...

खळबळजनक! गस्तीवर निघालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले  - Marathi News | The bodies of two policemen on patrolling were found on the side of the road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! गस्तीवर निघालेल्या दोन पोलिसांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळले 

बडोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बुटाणा या गावात पोलीस चौकीच्या दोन पोलिसांवर चौकीपासून काही अंतरावर अज्ञातांनी गोळीबार केला. ...