नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे. ...
कोरोनामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. केवळ अर्ध्या तासात पती व पत्नीचा मृत्यू झाला आहे. मुलगासुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. रेशीमबाग येथील पुष्पांजली अपार्टमेंट येथे हे कुटुंब राहते. एकाच घरात दोघांचा मृत्यू व तिसरा पॉझिटिव्ह आ ...
ज्येष्ठ कामगार नेते, विडी कामगारांचे नेते, आयटकचे नेते कॉम्रेड शंकर न्यायपेल्ली (वय ६५) यांचे बुधवारी (२२ जुलै) सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा धोका वाढत असला तरी अनेक जण कोरोनाच्या लढाईत मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. ...