CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनावर संशोधन करण्यात येत आहे. नव्या रिसर्चमधून एक धक्कादायक माहिती समोर आली असून चिंता वाढवली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात मोठा दिलासा मिळाला आहे. देशात तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. ...
निफाड : नाशिक - औरंगाबाद या महामार्गावर निफाड पासुन दोन किलोमीटर अंतरावरील आचोळा नाला परिसरात रहाणाऱ्या दोघांचा श्ेतीचा पंप चालू करताना विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
नागपूर जिल्ह्यात कोविडने थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्यात सर्वाधिक ३०५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून १० जणांचा मृत्यू झाला. यात नागपूर शहरातील २२५ आणि ग्रामीणमधील ८० संसर्गित रुग्ण आहेत. ...
घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून निजामपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातही कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा एकदा समोर आला आहे. ...