लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शहरात एकाच दिवसात १३ बळी - Marathi News | 13 victims in a single day in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात एकाच दिवसात १३ बळी

नाशिक शहरात रविवारी एकाच दिवसात एकूण ४८८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३ बळींची नोंद झाली आहे. ...

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies of electric shock | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने २४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (१ आॅगस्ट) दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील समनापूर शिवारात घडली. ...

धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक - Marathi News | Spurious liquor tragedy toll rises to 86 in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! पंजाबमध्ये विषारी दारूने घेतला 86 जणांचा बळी; 25 जणांना अटक

पंजाबच्या तीन जिल्ह्यांत विषारी दारू पिऊन गेल्या दोन दिवसांत दगावलेल्या लोकांची संख्या आता 86 च्या वर गेली आहे. ...

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन - Marathi News | Digambar Dhawan passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण यांचे निधन

शिवसेनेचे माजी नगरसेवक दिगंबर ढवण (वय ४३) यांचे शनिवारी रात्री (१ आॅगस्ट) ह्रदयविकाराने निधन झाले. ...

देशात ६४.५३ टक्के बरे, मृत्युदर २.१५ टक्के, जगात सर्वांत कमी - Marathi News | 64.53 per cent healing in the country, 2.15 per cent mortality rate, the lowest in the world o | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात ६४.५३ टक्के बरे, मृत्युदर २.१५ टक्के, जगात सर्वांत कमी

जुलै २०२० मध्ये वस्तू व सेवाकराचे संकलन जूनच्या तुलनेत घसरले. जूनमध्ये ९०,९१७ कोटी असलेले संकलन जुलैमध्ये ८७,४२२ कोटी राहिले. ...

पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना - Marathi News | Woman commits suicide by strangulation in Pune ,The third incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना

तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह.. ...

Corona virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७९१ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; १५०६ रूग्णांची वाढ - Marathi News | Corona virus: 1791 patients covered from corona virus in Pune city on Saturday; An increase of 1506 patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात १७९१ कोरोनाबाधित रुग्ण झाले बरे; १५०६ रूग्णांची वाढ

विविध रुग्णालयात उपचार घेणारे ६३८जण अत्यवस्थ ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचे १३ बळी, २७० नवे रुग्ण - Marathi News | Corona virus in Nagpur: 13 victims of corona in Nagpur, 270 new patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचे १३ बळी, २७० नवे रुग्ण

कोरोना विषाणू संसर्गाचा आलेख वाढतच चालला आहे. विशेषत: मृत्यूची संख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. शनिवारी तब्बल १३ मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंतची ही सर्वाधिक बळींची संख्या आहे. मृतांची संख्या १३९ वर पोहचली आहे. ...