जिल्ह्यात कोरोनाचे संकट गुरुवारी (दि. ६) अधिकच गडद झाले. नाशिक महानगरामध्ये तब्बल २२, तर ग्रामीणमध्ये नऊ अशी एकूण ३१ बळींची नोंद झाली आहे. आतापर्यंतच्या तुलनेत जिल्ह्यात एकाच दिवशी मृत्यू झालेल्याचे गुरुवारचे बळी हे सर्वाधिक ठरले आहे. ...
यासंदर्भात चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली आहे. चीनमधील जिआंग्सू प्रांतामध्ये यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत गोचिडीतील विषाणूचा (एसटीएफएस) ३७ जणांना संसर्ग झाला होता. ...
सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली ...
नागरिकांनी नियमांचे पालन केले. आपल्या जीवाची काळजी घेतली. अशा ठिकाणी कोरोना संसर्ग कमी झाला आहे. मात्र नागपूर शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधिताची संख्या वाढत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याचा विचार करता शहरातील मृत्यू कमी करण्यावर मनपा प्रशास ...
कोरोना संसर्गाचा वेग नागपूर जिल्ह्यात कमालीचा वाढला असताना मृतांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गुरुवारी तब्बल २५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर २५० नव्या रुग्णांची भर पडली. ...