लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | 4-year-old boy dies after being run over by pickup truck; Incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअप गाडी अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालकाचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

पिकपचा धक्का लागून तो पिकपच्या मागील बाजूला पडल्यावर अंगावरून गाडीचे चाक गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला ...

"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती - Marathi News | jaipur sms hospital fire victim brother emotional story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी माझ्या भावाचा मृतदेह स्वतःच्या हाताने बाहेर काढला", प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती

एसएमएस रुग्णालयातील ट्रॉमा सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावरील आयसीयूमध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. या आगीत सात जणांचा मृत्यू झाला. ...

Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी - Marathi News | Mumbai Accident: Accident in Dadar, Tempo Traveler hits 'Best Bus'; One killed, four injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी

Mumbai Best Bus Accident: मुंबईतील दादरमध्ये एका बेस्ट बसला टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या - Marathi News | Indian shot dead: "Are you okay?" Indian man who came to help was shot in the head | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीच्याच डोक्यात झाडली गोळी, जागेवरच मृत्यू

Indian shot dead in America: अमेरिकेमध्ये एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची गोळी घालून हत्या करण्यात आली. राकेश एहगाबन असे हत्या करण्यात आलेल्या भारतीयाचे नाव आहे.  ...

नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...! - Marathi News | Heavy rains in nepal 51 people have died so far; Prime Minister Modi expressed grief says India remains committed to providing any assistance that may be required | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!

या आपत्तीत किमान 51 जणांचा मृत्यू झाल्याचे तर अनेकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे.  ...

पत्नीच्या मृत्यूचा धक्का, पतीने सोडले प्राण; एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा... - Marathi News | Shocked by wife's death, husband passes away; Both of them go to funeral together... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या मृत्यूचा धक्का, पतीने सोडले प्राण; एकत्रच निघाली दोघांची अंत्ययात्रा...

आई-वडिलांच्या मृत्यूने मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला..! ...

Vidarbha Crime: तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा तलावात मिळाला मृतदेह   - Marathi News | Vidarbha Crime: Body of youth missing for three days found in lake | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Vidarbha Crime: तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाचा तलावात मिळाला मृतदेह  

Crime news Marathi: २५ वर्षीय तरुण २ ऑक्टोबरपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना तलावातील पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह दिसला. ...

Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद - Marathi News | Nepal Landslide: Nature is in trouble! Cloudburst, landslide in Nepal kills 22, airports, highways closed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद

Nepal Landslide Today: राजकीय अस्थिरतेतून पूर्वपदावर येत असलेल्या नेपाळला निसर्गाने तडाखा दिला. २४ तासांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नेपाळमधील अनेक भाग ठप्प झाले आहेत.  ...