लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार - Marathi News | Three thrown 50 feet in jeep collision, husband and wife, one-year-old child killed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

ही घटना गंगापूर-वैजापूर मार्गावर वरखेड पाटी येथील नांमकाच्या मुख्य कालव्याजवळ ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७:३० वाजता घडली. ...

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार - Marathi News | Encounter in Kulgam, Jammu and Kashmir; Two terrorists killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार

अन्य एका घटनेत बीएसएफने जम्मूच्या आरएस पुरामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाला जेरबंद केले. ...

नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार - Marathi News | Youth enter Nepal's parliament after ban on social media, cause massive vandalism and arson; Army opens fire on protesters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी-भ्रष्टाचाराविरुद्ध युवाशक्तीचा संसदेवर हल्ला, काठमांडूसह सात शहरांमध्ये संचारबंदी, सर्व परीक्षाही केल्या स्थगित ...

जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश - Marathi News | Four people killed in two accidents in the jalgaon district, including two brothers from Gulabwadi and Vardi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यात दोन अपघातात चार जण ठार, गुलाबवाडी आणि वर्डीतील दोन सख्ख्या भावांचा समावेश

यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. यातील एक नवविवाहित आहे... ...

कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना - Marathi News | Thrill in Kothari...! Husband commits suicide by killing wife; Incident caused by mental illness | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

या दुहेरी मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे... ...

ट्रेलर- पिकअप टेम्पोचा भीषण अपघात, एक ठार, पाच जखमी; पिकअप टेम्पोला रॉडने फरफटत नेले - Marathi News | Trailer- Pickup tempo horrific accident, one killed, five injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रेलर- पिकअप टेम्पोचा भीषण अपघात, एक ठार, पाच जखमी; पिकअप टेम्पोला रॉडने फरफटत नेले

पघातानंतर ट्रेलर चालक वाहनासह पसार झाला. जखमींना तळेगाव स्टेशन येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ...

Kolhapur: गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला, घटनेने परिसर हळहळला - Marathi News | A schoolboy from Radhanagari taluka kolhapur hanged himself after coming home from Ganesh Mandal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला, घटनेने परिसर हळहळला

सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला ...

Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून - Marathi News | Ganesh Visarjan: Two drowned during Ganesh Visarjan in Marathwada, two were swept away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून

फुलंब्रीत पोखरी तलावावर मुलाला वाचविले, पण पित्याचा बुडून मृत्यू ...