मृत्यू, मराठी बातम्या FOLLOW Death, Latest Marathi News
Shefali Jariwali Death:'कांटा लगा' गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री, मॉडल शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन झालं आहे. ...
अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
पत्नी शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिचा पती पराग त्यागी आणि तिच्या डॉक्टरांनी एक मोठा खुलासा केला. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
सिंहगड रोडवरील तुकाईनगर परिसरात भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिली, अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ...
शेफालीच्या निधनानंतर अभिनेत्री हिमांशी खुराना हिने पोस्ट शेअर केली आहे. हिमांशीने शेफालीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. शेफालीच्या निधनाने कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. ...
शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पतीची झालीये वाईट अवस्था, व्हिडीओ पाहून व्हाल भावुक ...
Shefali Jariwala Passes Away: शेफाली जरीवालाच्या निधनानंतर तिच्या वॉचमनचं घडलेली घटना सर्वांना सांगितली. मध्यरात्री शेफालीसोबत,काय घडलं? याचा संपूर्ण घटनाक्रम वॉचमनने सांगितला ...
Shefali Jariwala Death Reason: 'कांटा लगा' या गाण्यातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचं निधन झालं आहे. ...