लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

देवाला भेटण्याची इच्छा; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, 5व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवले आयुष्य - Marathi News | Wanting to meet God; Woman ends life by jumping from 5th floor in hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवाला भेटण्याची इच्छा; महिलेने उचलले टोकाचे पाऊल, 5व्या मजल्यावरुन उडी मारुन संपवले आयुष्य

पोलिसांना महिलेने लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यात कारण सांगितले आहे. ...

पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना - Marathi News | Two people died ac hit by speeding car, both died on the spot, incident in Chhatrapati sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नंद्राबाद गावाजवळील घटना. ...

फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Threat to break up marriage by making photo viral; Tired of harassment, young woman takes extreme step | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोटो व्हायरल करून लग्न मोडण्याची धमकी; छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

पीडित तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी (सुसाइड नोट) लिहिली होती, त्यामध्ये दोघांच्या नावासहीत छळाचा उल्लेख केला होता ...

बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून २ चिमुकल्यांचा मृत्यू! छत्रपती संभाजीनगरकरांचा संताप - Marathi News | Reckless construction claimed the lives of two children! Wave of anger in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून २ चिमुकल्यांचा मृत्यू! छत्रपती संभाजीनगरकरांचा संताप

भूखंडावर अंडरग्राऊंड पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू होते. ...

डोंगरावर पाय घसरल्याने दरीत पडला; विसापूर किल्ल्याकडे जाताना पर्यटकाचा मृत्यू - Marathi News | Tourist dies while going to Visapur Fort after slipping on mountain and falling into valley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डोंगरावर पाय घसरल्याने दरीत पडला; विसापूर किल्ल्याकडे जाताना पर्यटकाचा मृत्यू

विसापूर किल्यावर जाताना भाजे लेणीच्या जवळपास असलेल्या डोंगरावरुन जाणाऱ्या रस्त्यावरुन पाय घसरल्याने दरीत पडून पर्यटकाचा मृत्यू झाला ...

Pune Crime: ज्याने केला खून त्यानेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून दिशाभूल केली - Marathi News | Pune Crime: The person who committed the murder misled the police control room by calling them. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्याने केला खून त्यानेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून दिशाभूल केली

काळेपडळ पोलिसांनी त्याचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही, पोलिस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला ...

सिनेसृष्टीत खळबळ! ५१ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह - Marathi News | 51 year old malyalam actor kalabhavan navas found dead in hotel room | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीत खळबळ! ५१ वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू, हॉटेलच्या रुममध्ये आढळला मृतदेह

मल्याळम अभिनेता कलाभवन नवास यांचं निधन झालं आहे. ते ५१ वर्षांचे होते. कोचीमधील चोट्टानिक्कारा येथील एका हॉटेलमधील रुममध्ये ते मृतावस्थेत आढळले. ...

सिल्लोड- कन्नड रत्यावर नादुरुस्त टँकरला दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी - Marathi News | A bike collided with a derelict tanker on the Sillod-Kannada expressway; one died on the spot, one was injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोड- कन्नड रत्यावर नादुरुस्त टँकरला दुचाकी धडकली; एकाचा जागीच मृत्यू, एक जखमी

कन्नडहून भोकरदनकडे पेट्रोल घेऊन जाणारा टँकर सिल्लोडजवळील अग्रवाल जिनिंगजवळ भररस्त्यावर नादुरुस्त झाल्याने उभा होता. ...