लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावांची राखी बांधण्यासाठी वाट पाहत होत्या. पण अचानक असं काही घडलं की किवाड गावातील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ...
यात एकाच जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. जखमीला पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले, मात्र त्याचाही मृत्यू झाला. ...
धराली गावातील अनेक इमारती वाहून नेत सुमारे ८० एकरांहून अधिक भागांत गाळ पसरला असून स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १०० ते १५० लोक यात दबले गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
अपघातानंतर ‘ट्रकचालकास अटक करा,’ अशी मागणी करून ग्रामस्थांनी महामार्ग साडेतीन तास अडवून ठेवला होता. परंतु चार विद्यार्थ्यांचा बळी घेणारा ट्रक अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. ...