लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना - Marathi News | Estate agent youth shot dead Incident at Narhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इस्टेट एजंट तरुणाने गोळ्या झाडून संपवले जीवन; नऱ्हे येथील घटना

घटनास्थळी सुसाइड नोट मिळाली असून यात अनेकांचे देणे - घेणे त्यांनी लिहून ठेवल्याचे समोर आले आहे ...

अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Avadhoot Gupte lost his mother Mrudgandha Gupte she was hospitalised in mumbai earlier | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

अवधूत गुप्तेवर दु:खाचा डोंगर कोसळला ...

37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरातच आढळला मृतदेह; काजोलसोबत केलंय काम - Marathi News | Actress Noor Malabika Das found dead at her mumbai residence worked in many series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :37 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची आत्महत्या, घरातच आढळला मृतदेह; काजोलसोबत केलंय काम

आणखी एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीच्या आत्महत्येने मनोरंजनसृष्टीत खळबळ निर्माण झाली आहे. ...

मालवण तळाशील खाडी किनारी होडी बुडाली, एकाचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Sindhudurg tragedy boat capsized off Malvan Bay one dead one missing | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण तळाशील खाडी किनारी होडी बुडाली, एकाचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

एक जण पोहत किनाऱ्यावर पोहचला, स्थानिक तसेच पोलिस प्रशासनाकडून शोध सुरू ...

विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन - Marathi News | Fed up with various diseases, the old man took the extreme step ended his life by drinking poison | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विविध आजारांना वैतागून वृद्धेने उचललं टोकाचं पाऊल, विष पिऊन संपवलं जीवन

मारिया रिटा फर्नांडिस (८०) असे मयताचे नाव असून, त्या भाकभाट राय येथील रहिवाशी आहेत ...

समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर - Marathi News | A speeding truck collides with another truck on Samriddhi Highway; One killed, one critical | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर डोणगावनजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्र. एमएच ३२ एजे ४६६६ ला मागून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २९ टी ०७७० ने धडक दिली. ...

Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार - Marathi News | Two killed in a collision with a speeding dumper at Borpadle on the Kolhapur-Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

डंपरचालक पसार ...

किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of retail clothing trader | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नारायण रामलाल बाहेती (वय ५०) असे आहे. बाहेती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी कळमनुरी पोलिसांना दिली. ...