लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | No drug pills found The youth took the extreme step in the addiction center itself in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल

नशेच्या पदार्थ पुरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, तरुणाच्या आईची पोलिसांना विनंती ...

पावसामुळे पुढचे काहीच न दिसल्याने रिक्षाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, मार्केटयार्डातील घटना - Marathi News | Due to the rain the rickshaw collided with nothing ahead Pedestrian dies, incident in Market Yard | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसामुळे पुढचे काहीच न दिसल्याने रिक्षाची धडक; पादचाऱ्याचा मृत्यू, मार्केटयार्डातील घटना

पादचारी गंभीर जखमी झाल्यावर रिक्षाचालकानेच रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला ...

एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; नांदेडात खदानीत पोहताना ४ मित्रांचा बुडून मृत्यू  - Marathi News | They went to save each other and all four drowned; Four friends drowned while swimming in a Khadan in Nanded  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एकमेकांना वाचवायला गेले अन् चौघेही बुडाले; नांदेडात खदानीत पोहताना ४ मित्रांचा बुडून मृत्यू 

खदान परिसरात फोटोसेशन करून पाच मित्र पोहण्यासाठी खदानित उतरले. ...

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रास; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Mental distress due to repayment of loaned money; An extreme step taken by the young woman | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मानसिक त्रास; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

तरुणीने उसने पैसे दिल्यावर ते परत मागितले असता आरोपीने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली ...

कार-बसचा भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू, नगर-कल्याण महामार्गावर दुर्घटना - Marathi News | Fatal car-bus accident 4 women killed accident on Nagar Kalyan highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार-बसचा भीषण अपघात, ४ महिलांचा मृत्यू, नगर-कल्याण महामार्गावर दुर्घटना

दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी २ महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे ...

दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू - Marathi News | Truck carries car for 1KM on Delhi-Mumbai Expressway; Four deaths in the same family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ...

सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर  - Marathi News | Three people drowned the temptation to swim in the dam killed them  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी ३:३०  वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत... ...

‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज; महाराष्ट्रातील सीता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडमध्ये बचावकार्य - Marathi News | Under the leadership of 'Sita', the bridge was built in just 16 hours; Rescue work in Wayanad under the guidance of Sita Shelke from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीते’च्या नेतृत्वात केवळ १६ तासांत बांधला ब्रिज; महाराष्ट्रातील सीता शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वायनाडमध्ये बचावकार्य

अद्यापही अनेक बेपत्ता... ...