लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

शेतात फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A farmer died after being shocked by a broken power line while spraying the field | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतात फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू

सोयाबीनची फवारणी करताना तुटून पडलेल्या वीज तारेवर पडला पाय ...

दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू - Marathi News | A woman was run over by a drunken rickshaw puller; Woman dies in an accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू

महिला या भाजी विक्री करणाऱ्या होत्या, अपघातात त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून; उज्जैनला पळून जाणाऱ्या मेव्हण्याला अटक - Marathi News | Daji, who was harassing his sister, was killed by a stone on his head; Brother-in-law arrested for fleeing to Ujjain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीच्या डोक्यात दगड घालून खून; उज्जैनला पळून जाणाऱ्या मेव्हण्याला अटक

तो माझ्या बहिणीला त्रास देत होता, समजावून सांगूनही ऐकत नसल्याने त्याचा खून केला, मेव्हण्याची कबुली ...

धारकुंड धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडलेल्या भाविकाचा मृत्यू - Marathi News | Death of a devotee who slipped and fell into the pool while bathing under the Dharkund waterfall | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धारकुंड धबधब्याखाली अंघोळ करताना पाय घसरून कुंडात पडलेल्या भाविकाचा मृत्यू

सोयगाव तालुक्यातील धारकुंड येथे तीनशे फुटांवरून धबधबा कोसळतो . ...

कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं! - Marathi News | Kolkata Case victim was screaming after the rape so sanjay roy killed her said Accuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोलकाता केस : "रेपनंतर ती ओरडत होती, म्हणून..."; त्या रात्री लेडी डॉक्टरला कसं मारलं? आरोपी संजयनं स्वतःच सांगितलं!

मुख्य आरोपी संजय रॉयने (Sanjay Roy) चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याचे समजते. याच बरोबर त्याने बलात्कारानंतर हत्या का केली? याचे कारणही सांगितले आहे. ...

मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले - Marathi News | Khamgaon to Pandharpur highway became a death trap; One was crushed by a speeding tipper | Latest beed News at Lokmat.com

बीड :मृत्यूचा सापळा बनला खामगाव-पंढरपूर महामार्ग; गावंदराजवळ भरधाव टिप्परने एकास चिरडले

गावंदरा गावाजवळचा हा आतापर्यंतचा आठवा अपघात असून पाचवा बळी गेल्याने ग्रामस्थांनी रस्तोरोको आंदोलन करत संताप व्यक्त केला. ...

Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना - Marathi News | Friends argue over raincoats One was killed by stabbing a knife in the stomach, a shocking incident in Narhe area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रेनकोटवरून मित्रांमध्ये वाद; पोटात चाकू भोसकून एकाचा खून, नऱ्हे परिसरात धक्कादायक घटना

दोघे मित्र सकाळी रेस्टॉरंटमध्ये आणि सायंकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून १ महिन्यापासून एकमेकांना ओळखत होते ...

Kolhapur: शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक, दोन ठार - Marathi News | A two wheeler collided with a pedestrian in Shiye Fata kolhapur, two killed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शिये फाटा येथे दुचाकीची पादचाऱ्याला धडक, दोन ठार

भीषण अपघतात दुचाकी सुमारे शंभर फूट फरफटत गेली होती ...