लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे - Marathi News | Why should I resign? Tell me the reason: Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी राजीनामा का द्यावा? कारण तरी सांगा : धनंजय मुंडे

खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी  त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.  ...

भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार - Marathi News | Woman pedestrian dies after being hit by speeding tempo; driver absconds after incident | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भरधाव टेम्पोच्या धडकेत पायी चालणाऱ्या महिलेचा मृत्यू; घटनेनंतर चालक फरार

महिला आणि त्यांची मैत्रीण कॉलनीमधून पायी चालत असताना भरधाव टेम्पोने महिलेला धडक दिली ...

'ब्लड मनी'च फाशीपासून वाचण्याचा पर्याय; निमिषा प्रियासोबत येमेनमध्ये गेल्यानंतर काय घडलं? Inside Story - Marathi News | 'Blood Money': An option to escape execution; What happened after Nimisha went to Yemen with Priya? Inside Story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ब्लड मनी'च फाशीपासून वाचण्याचा पर्याय; निमिषा प्रियासोबत येमेनमध्ये गेल्यानंतर काय घडलं? Inside Story

Nimisha Priya Case in Marathi: केरळच्या निमिषा प्रिया या महिलेला येमेनमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येमेनच्या राष्ट्रपतींनीही तिच्या शिक्षेला मंजुरी दिली आहे. अशात ब्लड मनी हा एकमेव पर्याय तिच्यासमोर आहे.  ...

अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले.. - Marathi News | While carrying the dead body, the ambulance hit a ditch and the grandfather survived Amazing incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले..

तात्यांना भेटायला नागरिकांची रीघ लागली ...

टेम्पो, भिंतीच्या मध्ये चिरडून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after being crushed between tempo and wall | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेम्पो, भिंतीच्या मध्ये चिरडून महिलेचा मृत्यू

या प्रकरणी महिलेचे पती साईनाथ कावळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Time flies while going to see God A fellow passenger dies after his bike hits a pole on the Nhaware-Chouphula road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! न्हावरे - चौफुला रस्त्यावर दुचाकी खांबाला धडकून सहप्रवाशाचा मृत्यू

अपघातात दुचाकीच्या पाठीमागच्या सीटवर बसलेले सहप्रवासी रस्त्यावर उडून पडल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला ...

गर्दीत वाहन घुसविल्याने चिरडून १० जणांचा मृत्यू, अमेरिकेतील घटना; अतिरेकी हल्ल्याची शंका - Marathi News | 10 killed after vehicle ploughs into crowd in US; terror attack suspected | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गर्दीत वाहन घुसविल्याने चिरडून १० जणांचा मृत्यू, अमेरिकेतील घटना; अतिरेकी हल्ल्याची शंका

 हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा न्यू ऑर्लेन्सचे महापौर लाटोया कॅन्ट्रेल यांनी केला आहे. एफबीआय त्यादृष्टीने तपास करत आहे.   ...

Kolhapur: कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली - Marathi News | Kasarputle who was injured in the accident Death of jawan Pramod Patil from Radhanagari | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: कासारपुतळेतील जवान प्रमोद पाटील यांची मृत्यूशी झुंज अयशस्वी, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

दत्ता लोकरे सरवडे : अपघातात जखमी झालेल्या कासारपुतळे ता. राधानगरी येथील जवान प्रमोद विश्वास पाटील (वय ३५) यांची मृत्यूशी ... ...