लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Pune: दारूला पैसे न दिल्याने डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून - Marathi News | Murdered by putting a cement block on the head for not paying for alcohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: दारूला पैसे न दिल्याने डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून

दोघे दारू पिट असताना तिसरा तेथे येऊन दारूचे पैसे मागत होता ...

Sangli: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेक ठार, नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला - Marathi News | mother girl's dies after falling off bike while dodging pothole in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: खड्डा चुकवताना दुचाकी घसरून माय-लेक ठार, नातेवाईकांना भेटायला जाताना काळाचा घाला

नाताळच्या सुटीसाठी आली होती माहेरी ...

भरधाव रिक्षाच्या धडकेत युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after being hit by speeding rickshaw | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भरधाव रिक्षाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

दरम्यान, अपघातानंतर रिक्षा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.  ...

"हॅलो, मी आईची हत्या केली आहे", हत्येनंतर तिने भावासह नातेवाइकांना केला कॉल; अन्... - Marathi News | "Hello, I killed mother", she called her brother and relatives after the murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हॅलो, मी आईची हत्या केली आहे", हत्येनंतर तिने भावासह नातेवाइकांना केला कॉल; अन्...

चुनाभट्टी पोलिसांनी तिला अटक केली आहे. मी आईची हत्या केली असल्याचा फोन रेश्माने भावाला केला होता.  ...

कडाक्याच्या थंडीत झोपले, वरून इस्रायलचे बॉम्ब पडले; गाझा युद्धात आतापर्यंत ४५ हजारहून अधिक जणांचा बळी! - Marathi News | Slept in the bitter cold, Israeli bombs fell from above; More than 45,000 people have died in the Gaza war so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कडाक्याच्या थंडीत झोपले, वरून इस्रायलचे बॉम्ब पडले; गाझा युद्धात आतापर्यंत ४५ हजारहून अधिक जणांचा बळी!

इस्रायलकडून करण्यात आलेल्या नव्या हल्ल्यात अनेक मुलांसह किमान ५० जण ठार झाले आहेत. या हल्ल्यात मानवतावादी क्षेत्रांनाही लक्ष्य केले गेले... ...

मीरा रोडमध्ये गोळीबारात एकाची हत्या - Marathi News | One killed in shooting on Mira Road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा रोडमध्ये गोळीबारात एकाची हत्या

रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची कार्यवाही सुरु होती... ...

कचरावेचक ठेकेदारावर गोळीबार; दुचाकीवरून आले हल्लेखोर, दोन दिवसांपूर्वी मिळाली होती धमकी - Marathi News | Garbage collector fired at attackers came on a bike, received threat two days ago | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरावेचक ठेकेदारावर गोळीबार; दुचाकीवरून आले हल्लेखोर, दोन दिवसांपूर्वी मिळाली होती धमकी

ठोके हे साथीदारांसह चहा पीत असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पाच राउंड गोळ्या झाडल्या... ...

भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Four killed in collision with speeding towing van, accident in Mahad; condition of two critical | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...