लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मिनी बसला आग अन् दरवाजा झाला लॉक; पुण्यातील घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू, सहा जखमी  - Marathi News | Mini bus catches fire and door gets locked; Four die, six injured in Pune incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिनी बसला आग अन् दरवाजा झाला लॉक; पुण्यातील घटनेत चौघांचा होरपळून मृत्यू, सहा जखमी 

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन मिनी बस पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे येत होती.  ...

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; हिंसाचारात एक ठार, अनेक जखमी; जमाव पांगवण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या  - Marathi News | Clashes again in Manipur; One killed, many injured in violence in Churachandpur; Tear gas shells fired to disperse crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; हिंसाचारात एक ठार, अनेक जखमी; जमाव पांगवण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या 

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात ‘झोमी’ आणि ‘हमार’ जमातींच्या लोकांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत. ...

नाशिकमध्ये थरार...! दोन सख्ख्या भावांचा अंगणातच निर्घृण खून; मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी  - Marathi News | Two brothers brutally murdered in courtyard in Nashik; One of the deceased is an official of the Nationalist Party Ajit Pawar group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये थरार...! दोन सख्ख्या भावांचा अंगणातच निर्घृण खून; मृतांपैकी एक राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी 

Nashik Murder Case : उमेश उर्फ मन्ना जाधव व प्रशांत जाधव, अशी मृत्युमुखी पडलेल्या भावांची नावे आहेत. उमेश हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पदाधिकारी होता, असे समजते.  ...

Ratnagiri: दहावीची परीक्षा संपल्याने पोहायला गेला, वाशिष्ठी नदीत विद्यार्थी बुडाला - Marathi News | A class 10 student drowned while swimming in the Vashishthi river in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: दहावीची परीक्षा संपल्याने पोहायला गेला, वाशिष्ठी नदीत विद्यार्थी बुडाला

चिपळूण : वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. ... ...

हे काय आश्रम आहे? औंध जिल्हा रुग्णालयातून जबरदस्ती डिस्चार्जनंतर तीनच दिवसात रुग्ण दगावला - Marathi News | pune crime What kind of ashram is this? Patient dies within three days after being forcibly discharged from Aundh District Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे काय आश्रम आहे? औंध जिल्हा रुग्णालयातून जबरदस्ती डिस्चार्जनंतर तीनच दिवसात रुग्ण दगावला

डिस्चार्जवेळी मोरे यांचे नातेवाईक डॉक्टरांना त्यांना रुग्णालयातच ठेवण्याची विनंती करत होते. मात्र.. ...

कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत - Marathi News | Only 2 minutes away from the company and time is running out Four die in the fire in hinjawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंपनीपासून केवळ २ मिनिटाचे अंतर अन् काळाचा घाला; आगीच्या भक्ष्यस्थानी चौघांचा अंत

कंपनी पासून काही मीटर अंतरावर असतानाच वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, काही जण सुखरूप वाचले पण चौघांचा होरपळून मृत्यू झाला ...

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं? - Marathi News | Massive fire breaks out at Tempo Travels in Hinjewadi; 4 people die as door is locked, what exactly happened? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

चालक आणि समोरील कर्मचारी तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या ४ कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही ...

Thane: भावाच्या पत्नीचा केला होता खून, तब्बल २३ वर्षांनंतर डोंबिवलीत आरोपीला अटक - Marathi News | Thane: Brother's wife was murdered, accused arrested in Dombivli after 23 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: भावाच्या पत्नीचा केला होता खून, तब्बल २३ वर्षांनंतर डोंबिवलीत आरोपीला अटक

Thane Crime news: महिलेच्या हत्येनंतर आरोपी तिच्या ५ महिन्याच्या मुलासह पसार झाला होता. ...