लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

लग्न कार्यासाठी फलटणला गेले; पुण्याला येताना पोहण्याचा मोह आवरला नाही, २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू - Marathi News | Went to Phaltan for a wedding function couldn't resist the temptation to swim while returning to Pune 21-year-old youth drowns to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्न कार्यासाठी फलटणला गेले; पुण्याला येताना पोहण्याचा मोह आवरला नाही, २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

निरा डावा कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी सर्व मित्र पोहण्यासाठी उतरले असता एकाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला ...

भरधाव कारची दुचाकीस धडक; पती,पत्नी ठार - Marathi News | Speeding car hits two-wheeler; Husband and wife dead | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कारची दुचाकीस धडक; पती,पत्नी ठार

केळवद गावातील  शाळेजवळील घटना ...

शॉक लागून काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू; नातेवाईकांनी महावितरण कार्यालयात ठेवला मृतदेह - Marathi News | Uncle and nephew die of shock; Relatives keep the body at the Mahavitaran office | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शॉक लागून काका-पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू; नातेवाईकांनी महावितरण कार्यालयात ठेवला मृतदेह

गावावर पसरली शोककळा. ...

Pune: राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू - Marathi News | A young woman died after falling from a height of 30 feet while ziplining at Rajgad Water Park. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगड वॉटर पार्कमध्ये झिपलाइनिंग करतांना ३० फूट उंचीवरून कोसळून तरुणीचा मृत्यू

Pune Zipline Accident: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरण्यासाठी तरल आटपाळकर आपल्या कुटुंबियांसह राजगड वॉटर पार्कमध्ये गेली होती. ...

बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध - Marathi News | India strongly condemns the abduction and brutal killing of a Hindu leader in Bangladesh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध

Hindu Leader Bhabesh Chandra Roy: अल्पसंख्याक हिंदू समुदायाच्या सुरक्षेला असलेला धोका आणखी वाढला; दोन्ही देशातील तणाव कायम.  ...

मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Two brothers lost their lives while saving their friend; Three others drowned on the beach | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Raigad News: मृतांमध्ये म्हसळा तालुक्याचे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस संतोष पाटील यांची दोन मुले आणि ऐरोली येथील मित्राचा समावेश आहे. ...

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव - Marathi News | Dr. Shirish Valsangkar suicide case: Tensions arose due to his eviction from hospital operations | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव

dr shirish valsangkar news: डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते. त्यासाठी ते आग्रही होते; पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे. ...

विवाहबाह्य संबंध; पत्नीचा गळा दाबून खून, पतीने पोलीस ठाण्यातच स्वतःलाही संपवले, चिखलीत घटनेने खळबळ - Marathi News | Extramarital affair Wife strangled to death husband kills himself in police station incident in mud creates stir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहबाह्य संबंध; पत्नीचा गळा दाबून खून, पतीने पोलीस ठाण्यातच स्वतःलाही संपवले, चिखलीत घटनेने खळबळ

पहिल्यांदा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्यावर पती वाचला होता, दुसऱ्या वेळी पोलीस स्टेशनच्या स्वच्छतागृहातच फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले ...