लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू; पुण्यात जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट - Marathi News | Death in Pahalgam terrorist attack; Chief Minister visits Jagdale, Ganbote families in Pune to offer condolences | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू; पुण्यात जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट

पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत ...

ताडी पिताना किरकोळ वादातून बेदम मारहाण; ज्येष्ठाचा मृत्यू, वानवडीतील घटना - Marathi News | Senior citizen beaten up over minor dispute while drinking toddy incident in Wanawadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताडी पिताना किरकोळ वादातून बेदम मारहाण; ज्येष्ठाचा मृत्यू, वानवडीतील घटना

मारहाणीत ज्येष्ठाला दुकानातील लोखंडी दरवाज्यावर ढकलून दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली होती ...

दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी - Marathi News | Shocking accident on Delhi-Mumbai highway; Sanitation workers crushed, 6 killed, 5 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी

Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत.  ...

शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप - Marathi News | Body held for 8 hours over Urban Poor Scheme bill; Relatives accuse Pune hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप

रुग्णावर शहरी गरीब योजनेतून उपचार झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता मृतदेह नेता येणार नाही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बिल भरून नंतरच मृतदेह नेता येईल ...

वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना - Marathi News | tempo overturns, one killed, 25 injured; incident in Ahmedpur taluka | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना

शुक्रवारी रात्री १०.४५ वाजताचा अपघात... ...

भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी - Marathi News | Private bus accident in Bhiwandi; Eight-year-old girl dies, 10 to 12 injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी

शहरातील गैबी नगर, फंडोले नगर परिसरातील नागरिक खाजगी बसने पडघा नजीकच्या खडवली नदीवर पिकनिक साठी गेले होते. ...

Satara: हिंदकेसरी बैल ‘वजीर’ने घेतली ‘एक्झिट!, बैलगाडा शर्यतीत तुफानी वेगामुळे होता लोकप्रिय  - Marathi News | Hindkesari Wazir, a bullock cart racer from Jaipur Koregaon taluka satara died due to illness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: हिंदकेसरी बैल ‘वजीर’ने घेतली ‘एक्झिट!, बैलगाडा शर्यतीत तुफानी वेगामुळे होता लोकप्रिय 

Hind Kesari Wazir Death: पाचशेपेक्षा जास्त शर्यतीमध्ये फायनलमध्ये विजय पटकावला  ...

लाईफ जॅकेट असूनही बुडाला; गणपतीपुळेत बोटीवरून पडून कोल्हापुरातील पर्यटकाचा मृत्यू झाला - Marathi News | A Kolhapur resident drowned after falling into the sea due to a large wave while on a boat safari in Ganpatipule | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लाईफ जॅकेट असूनही बुडाला; गणपतीपुळेत बोटीवरून पडून कोल्हापुरातील पर्यटकाचा मृत्यू झाला

कुटुंबाच्या डाेळ्यांसमाेरच मृत्यू ...