लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Kolhapur: गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला, घटनेने परिसर हळहळला - Marathi News | A schoolboy from Radhanagari taluka kolhapur hanged himself after coming home from Ganesh Mandal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: गणेश मंडळातून घरी आला अन् शाळकरी मुलाने गळफास लावून घेतला, घटनेने परिसर हळहळला

सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला ...

Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून - Marathi News | Ganesh Visarjan: Two drowned during Ganesh Visarjan in Marathwada, two were swept away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Ganesh Visarjan: मराठवाड्यात गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू, दोघे गेले वाहून

फुलंब्रीत पोखरी तलावावर मुलाला वाचविले, पण पित्याचा बुडून मृत्यू ...

Kolhapur: रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू, परिसरात उडाली खळबळ - Marathi News | Goldsmith from Shiroli Kolhapur dies of rabies infection | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: रेबीजची लागण झाल्याने शिरोलीतील सोनाराचा मृत्यू, परिसरात उडाली खळबळ

प्रकृतीत अचानक बदल दिसू लागला ...

गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू; मुळशी तालुक्यातील घटना - Marathi News | Two drown during Ganesh immersion Incident in Mulshi taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेश विसर्जनावेळी दोघांचा बुडून मृत्यू; मुळशी तालुक्यातील घटना

संततधार पावसाने नदीस पूर परिस्थिती होती, पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने मृतदेह मिळण्यास उशीर लागला ...

'पूल नाही म्हणून जीव गेला!' संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला - Marathi News | 'A life was lost because there was no bridge!' Angry villagers brought the body to the Parbhani District Collector's Office | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'पूल नाही म्हणून जीव गेला!' संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आणला

ई-पिक पाहणीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून मृत्यू. ग्रामस्थांचा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप. ...

घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर - Marathi News | Haryana Terrible AC explosion in the house; Husband and wife, little girl die, son in critical condition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातल्या एसीचा भयानक स्फोट; पती-पत्नीसह चिमुकल्या मुलीचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर

घरात थंड हवा देणाऱ्या एसीमुळे एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू   - Marathi News | Mourning at Ganpati immersion ceremony; 5 people died in different incidents | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  

गणरायाला निरोप देत असताना वेगवेगळ्या घटनांत पाच जणांचा मृत्यू झाला. यात एका लहान मुलीचाही समावेश आहे. ...

खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन; PSI परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी कायमची हरपली - Marathi News | pune news Ashwini Kedari from Khed taluka passes away; A brilliant student who came first among girls in the examination is lost forever | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील अश्विनी केदारीचे निधन; PSI परीक्षेत मुलींमध्ये पहिली आलेली विद्यार्थिनी कायमची हरपली

पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावून राज्यभर नावलौकिक मिळवला होता. ...