एनआयएने डी गँग संबंधात दाखल केलेला गुन्हा आणि ठाणे पोलिसांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने दाऊद कुटुंबीय आणि टोळीतील काहीजणांविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल करत कारवाई केली. ...
एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई व दिल्लीतील बड्या मंडळी टार्गेट असल्याचे समोर येत आहे. त्यानुसार, मुंबई, ठाण्यात छापे टाकत महत्त्वपूर्ण कागदपत्रे, डिजिटल पुरावे ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेतलेल्यांची चौकशी सुरू असून, सर्च ऑपरेशनची व्याप्ती वा ...