लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दाऊद इब्राहिम

दाऊद इब्राहिम

Dawood ibrahim, Latest Marathi News

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडमधील मालमत्तांचा ४ नोव्हेंबरला लिलाव - Marathi News | Underworld don Dawood Ibrahim's property in Khed taluka to be auctioned on November 4 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडमधील मालमत्तांचा ४ नोव्हेंबरला लिलाव

लिलावातून सरकारला किती महसूल मिळणार.. जाणून घ्या ...

ममता कुलकर्णीचा यू-टर्न, दाऊदची बाजू घेणं पडलं महागात, आता म्हणतेय - "मी विक्की गोस्वामीबद्दल..." - Marathi News | Mamta Kulkarni's U-turn, taking Dawood's side cost her dearly, now she is saying - ''I am... about Vicky Goswami'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ममता कुलकर्णीचा यू-टर्न, दाऊदची बाजू घेणं पडलं महागात, आता म्हणतेय - "मी विक्की गोस्वामीबद्दल..."

Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीने नुकतेच दाऊद इब्राहिमबद्दल केलेल्या विधानामुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. त्यानंतर आता तिने यु-टर्न मारला आहे ...

"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान - Marathi News | ''Dawood Ibrahim is not a terrorist...'', Mamta Kulkarni's controversial statement on the underworld don | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान

Mamta Kulkarni on Dawood Ibrahim :आता अनेक वर्षांनंतर ममता कुलकर्णीने दाऊद इब्राहिमचे नाव घेतले आहे. तिने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. ...

दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई - Marathi News | Dawood Ibrahim's confidant Danish 'Chikna' arrested from Goa; NCB takes major action against drug syndicate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

दाऊदच्या ड्रग्स सिंडिकेटचा प्रमुख दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. ...

अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे - Marathi News | Drug smuggling worth Rs 100 crore; ED raids nine places related to Dawood Ibrahim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

गेल्या काही वर्षांपासून या दोघांनी अमलीपदार्थ विक्रीतून अनेक मालमत्ता खरेदी केल्या आहेत. त्यांचा शोध आता ईडीने सुरू केला आहे. ...

Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली - Marathi News | Rinku Singh Extortion News Sensational : Cricketer Rinku Singh threatened by Dawood gang, demanded a ransom of Rs 10 crore, one arrested | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली

Rinku Singh Extortion News : प्रसिद्ध क्रिकेटपटू रिंकू सिंह याला एका अज्ञात नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण डी-कंपनीचा गुंड असल्याचे सांगत, रिंकू सिंगकडे तब्बल १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ...

भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध - Marathi News | Dawood Ibrahim gets a shock from India's crackdown on drug traffickers; Now searching for new locations in South Africa and Mexico | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध

केंद्राने ड्रग्ज तस्करांविरुद्ध घेतलेल्या कडक भूमिकेमुळे तस्करांना धक्का बसला आहे. दाऊद इब्राहिमच्या टोळीलाही धक्का बसला आहे. ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे त्यांचे नेटवर्क विस्कळीत झाले आहे. ...

९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती? - Marathi News | bollywood pakistani actress anita ayoob connection with dawood ibrahim pakistan secret agent | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिच्या भानगडीत दाऊदने प्रोड्यूसरला झाडल्या गोळ्या, कोण होती ती?

अभिनेत्रीचा थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध आला. त्यामुळे तिला बॉलिवूडमधून हद्दपार करण्यात आलं. सध्या ही अभिनेत्री एकांतवासात आहे ...