घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत... रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता... अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर... तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा... वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक? खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं? इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले? टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार? चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल? अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
डेव्हिड वॉर्नर, मराठी बातम्या FOLLOW David warner, Latest Marathi News
७ ऑगस्टला जाहीर केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या वन डे संघातून लाबुशेनला वगळले गेले होते. ७ सप्टेंबरला कन्कशन खेळाडू म्हणून तो आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वन डेत फलंदाजीला अन् ८० धावांची खेळी करून अशक्यप्राय विजय मिळवून दिला... ...
SA vs AUS : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) याला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर सूर गवसला आहे. ...
David Warner: डेव्हिड वॉर्नरला पोलिसांनी विमानतळावर रोखले. त्यानंतर वॉर्नरचं बॉडी स्कॅनिंग करण्यात आलं. या स्कॅनिंगमध्ये काही संशयास्पद दिसल्याने त्याची तपासणी करण्यात आली. त्यानंतर वॉर्नला विमानात जाऊ देण्यात आलं. ...
Ashes 2023 David Warner: ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३६४ धावांचे आव्हान, वॉर्नरचे अर्धशतक ...
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वाॅनने याने ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीदरम्यान पाचवी ॲशेस कसोटी वाॅर्नरची अखेरची कसोटी असेल अशी कुजबुज ऐकल्याचे सांगितले होते. ...
Ashes 2023 ENG vs AUS 3rd Test : मालिकेत ०-२ अशा पिछाडीवर असलेल्या इंग्लंडने तिसऱ्या कसोटीत चांगली सुरूवात केली आहे. ...
Ashes मालिकेतील दुसरी कसोटी बुधवारपासून सुरू होत आहे.. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटीत दणदणीत विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...
Ashes 2023, ENG vs AUS : इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद १४ धावा केल्या होत्या. ...